मा.श्रीमंत छत्रपती शाहु महाराजांची खासदारपदी निवड झालेबद्दल अभिनंदन करणेसाठी क्रिडार्इ कोल्हापूरचे पदाधिकारी,संचालक मंडळ न्यू पॅलेस,या ठिकाणी दि.21 ऑगस्ट 2024 रोजी गेले होते तेव्हा मा.अध्यक्ष के.पी.खोत यांनी मा.खासदारांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.मा.खासदारांशी सविस्तर चर्चा केली व चर्चा करतेवेळी येणाऱ्या ऑगस्ट महिन्यातील क्रिडार्इ कोल्हापूरच्या मासिक मिटींगला उपस्थित राहण्याची विनंती केली या विनंतीस मान देवून मा.खासदार श्रीमंत छत्रपती शाहु महाराजांनी उपस्थिीत राहणयाचे कळवीले.या प्रसंगी क्रिडार्इ कोल्हापूरचे अध्यक्ष के.पी.खोत,उपाध्यक्ष सचिन ओसवाल,गौतम परमार,सचिव संदिप मिरजकर,माजी अध्यक्ष व्ही.बी.पाटील,सह खजानिस सचिन परांजपे, संचालक विजय माणगांवकर,आदित्य बेडेकर,विश्वजीत,जाधव,दिपक वाघुले,नंदकिशोर पाटील,अमोल देशपांडे हे उपस्थित होते.