दि.८ मे २०२६ रोजी रोटरी समाज हॅाल,कोल्हापुर येथे कार्यशाळेत मार्गदर्शन करणेसाठी सचिन देवरे ( Project manager BPMS) तसेच अजय कुलकर्णी (Tech. Head BPMS) हे उपस्थित होते
दि.२२ एप्रिल २०२६ रोजी रेसिडेन्सी क्लब,येथे क्रिडाई कोल्हापूरची मासिक मिटींग पार पडली.या मिटींगमध्ये Udayan Mane Founder & CEO at Propbuying.com, Pune यांचे “Unlocking Kolhapur” या विषयावरती व्याख्यान दिले.
दि.९ मार्च २०२६ रोजी महिला दिनाच्या निमित्ताने क्रिडाई कोल्हापूर व दिशा फाऊंडेशन यांच्या सहकार्याने कामगार भगिनींचा सन्मान व सुरक्षा विषयक मार्गदर्शन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.