दि. 06 जून २०२५ रोजी आयुक्त कार्यालयात मा. आयुक्त के. मंजुलक्ष्मी मॅडम यांच्या बरोबर क्रिडाईच्या विविध प्रश्नां बाबत चर्चा झाली यामध्ये मुख्यत: Construction Solid waste management, Permanent ADTP for KMC, Appointment of another Surveyor at town planning, BPMS software, Auto DCR software, Various issues of property Tax, tree committee, Heritage committee formation, Land for CREDAI Office, DP presentation, fast TDR generation and utilisation वरील विविध प्रश्नांबाबात चर्चा झाली. अध्यक्ष के. पी खोत यांनी सभासदांच्या अडचणी विषयी मुद्देसुद मांडणी केली.वेळी अध्यक्ष के.पी खोत, उपाध्यक्ष प्रकाश देवलापुरकर, चेतन वसा,क्रिडाई महाराष्ट्राचे उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर,सचिव गणेश सावंत, ज्येष्ठ सभासद श्रीनिवास गायकवाड, कृष्णा पाटील, महेश यादव, विवेकानंद पाटील, प्रमोद साळुंखे, शंकर गावडे तसेच संचालक संदिप पोवार, सचिन ओसवाल, संग्राम दळवी, अतुल पोवार, नंदकिशोर पाटील,निखिल शहा, श्रीराम पाटील,आदित्य बेडेकर,सभासद केदार सामानगडकर उपस्थित होते.