दि. १८ जून २०२५ रोजी क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के.पी.खोत यांचे Land Development जमिनीची कागदपत्रे आणि तिचा अर्थ समजून घेणे या विषयावरती खूप मोलाचे असे मार्गदर्शन चर्चासत्र पीपीटी.च्या माध्यमातून दिले