मा.जिल्हाधिकारी कार्यालयात अमोल येडगे साहेब यांच्या सोबत कोल्हापूर विमानतळ वरून इंडिगो एयर च्या फ्लाइट मुबंई व दिल्लीकडे जाणाऱ्या मार्गाबाबत इंडिगो चे अधिकारी व कोल्हापूर विमानतळ चे प्रमुख,क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के.पी.खोत,बार असोसिएशन चे अध्यक्ष ऍड.विजय पाटील,चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे,यांच्या उपस्थितीत मिटींग पार पडली.या वेळी क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के.पी.खोत,संचालक चेतन चव्हाण उपस्थित होते.