“दालन 2026” प्रदर्शनाचा भूमिपूजन व मंडप उभारणी कार्याचा शुभारंभ दि. ११ जानेवारी २०२६ रोजी के. पी. खोत यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.