“दालन 2026” प्रदर्शनासाठी प्रार्थना बेहेरे यांनी विशेष भेट दिली, तर “AI आणि बदलत जग” या विषयावर अच्युत गोडबोले यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.