दि.२ फेब्रुवारी २०२६ रोजी दालन २०२६ च्या सांगता समारंभाचे प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी मा.अमोल येडगे,आणि जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता हे उपस्थित होते.