दि.२३ मार्च २०२६ कोल्हापूर महानगरपालिकेच्या कोल्हापूरचे मा महापौर रुपाराणी निकम यांनी महापालिकेत स्थायी समिती सभागृह मध्ये शहरातील विविध नामांकित संस्था बरोबर मिटींगआयोजित केली होती.या मिटींगला मा महापौर रुपाराणी निकम,उपमहापौर मा.अक्षय जरग,नगरसेविका,नगरसेवक,विरोधी गटनेते,कोल्हापूरनगरपालिकेचे उपायुक्त,नगररचना विभागाचे सहाय्य्क संचालक, वरिष्ठ अभियंते व इतर विभागाचे अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.