क्रिडाई कोल्हापूर सभासदांच्यासाठी दरवर्षी क्रिडाई क्रिकेट लीग चे आयोजन करत असते.या वर्षीही दि.२ मे २०२६ रोजी स्पोर्ट्स कॅस्ल कळंबा टर्फ, कोल्हापूर येथे क्रिडाई क्रिकेट लीगचे आयोजन करणेत आले होते. या वर्षी ८ संघानी सहभाग घेतला होता.सर्व संघाचे साखळी सामने अतिशय अटीतटीत पार पडले.फायनल चा सामना एस के टायटन्स विरुद्ध रायसन रायडर्स यांच्यात अतिशय रोमहर्षक पार पडून एस के टायटन्स यांनी जिंकला. ह्या स्पर्धेचा आनंद सर्व क्रिडाई चे सभासद व युथविंगचे सभासदांनी घेतला.