दि.२९ मे २०२६ रोजी क्रिड़ाई कोल्हापूरची मासिक मीटिंग पार पडली या मीटिंग ला code of conduct चा महत्वाचा विषय होता.सदर नियमावली संदर्भात सभासदांना पुनः code of conduct अवगत करणे महत्त्वाचे असून, क्रिडाई कोल्हापूरकडे नविन सभासद, युथ विंग आणि वूमेन्स विंग च्या सभासदांना code of conduct ची माहिती होणे संस्थेचे कामकाज कशापद्धतीने चालते याची माहिती असणे क्रमप्राप्त आहे.