दि.८ मे २०२६ रोजी रोटरी समाज हॅाल,कोल्हापुर येथे कार्यशाळेत मार्गदर्शन करणेसाठी सचिन देवरे ( Project manager BPMS) तसेच अजय कुलकर्णी (Tech. Head BPMS) हे उपस्थित होते
दि.८ मे २०२६ रोजी रोटरी समाज हॅाल,कोल्हापुर येथे कार्यशाळेत मार्गदर्शन करणेसाठी सचिन देवरे ( Project manager BPMS) तसेच अजय कुलकर्णी (Tech. Head BPMS) हे उपस्थित होते.कार्यशाळेस क्रिडाई कोल्हापूर,आर्किटेक आणि इंजिनिअर्स असोसिएशन, सिव्हिल इंजिनिअर्स आणि कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन चे सभासद मोठया संख्येने उपस्थित होते.