दि. २८ जुलै २०२६ रोजी क्रिडाई कोल्हापूरची मासिक मिटींग हॉटेल सयाजी कोल्हापूर येथे पार पडली.
या वेळी क्रिडाई कोल्हापूरचे Code of Conduct या पुस्तकाचे प्रकाशन कोल्हापूरचे मा. आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड आणि जिल्हापरिषदेच्या सीईओ डॉ.जस्मिन मॅडम यांच्या शुभहस्ते करणेत आले.