दि.१९ ऑगस्ट २०२६ रोजी क्रिडाई कोल्हापूर वूमेन्स विंग आणि युथ विंगच्या सभासदांनी डि वाय पी सिटी आणि हॉटेल सयाजी’ यांचा एकत्रित बांधकाम विस्तार (Extension) साईट व्हिजिट चे आयोजन केले होते.