मा एन्. जी. सुर्यवंशी ( इलेक्ट्रीकल इन्पेक्टर, महाराष्ट्र शासन) यांचे Safe electrical installation in high rise buildings या विषयावर हॅाटेल आयोध्या दि. २० अॅागस्ट २०२६ चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. मा एन्. जी. सुर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले. क्रिडाई चे संचालक, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.