दि.२५ ऑगस्ट २०२६रोजी क्रिडाई कोल्हापूरची मासिक मिटींग रेसिडेन्सी क्लब कोल्हापूर येथे पार पडली.मासिक मिटींगला गेस्ट लेक्चर म्हणून मा.विजय धिग्रा साहेब मुंबई,यांना आमंत्रित करणेत आले होते.या वेळी Family business Continuity, Succession and Estate planning या विषयावर सविस्तर मार्गदर्शन धिग्रा यांनी केले.