बुधवार दि 16 आक्टोबर 2024 रोजी शिरोली मन्युफक्चरर्स असोसिएशन कोल्हापूर यांची 49 वी वार्षीक सर्वसाधारण सभेला प्रमुख पाहुणे मा श्री सुरेश प्रभू साहेब माजी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग रेल्वे नागरी विमान वाहतूक मंत्री उपस्थिीत होते या वेळी त्यांनी विकास उद्योग माहिती तंत्रज्ञान पर्यटन शेतीपूरक उद्योग व समाज सहकार्य या विषयावर मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या शेवटी श्री सुरेश प्रभू साहेबांना मानपत्र देण्यात आले कार्यक्रमासाठी क्रिडा कोल्हापूरला निमंत्रण करण्यात आले होते या वेळी अध्यक्ष के पी खोत, उपाध्यक्ष गौतम परमार, इ सभासद उपस्थिीत होते