क्रिडा महाराष्ट्रने क्रिडाई महाराष्ट्र प्रिमीयर लीग स्पर्धा आयोजित केली होती हे स्पर्धेचे 2 रे वर्ष असून सदर लिगसाठी सिटी चप्टर चे 5 झोन पाडले होते. क्रिडाई कोल्हापूर आपल्या गटामधील दोन्ही सामने जिंकून अंतिम गटाच्या फेरीमध्ये प्रवेश केला होता. क्रिडाई कोल्हापूरच्या संघामधील खेळाडुंचे अभिनंदन अध्यक्ष केपी खोत यांनी केले.