मंगळवार दि 5 नोव्हेंबर 2024 रोजी दै पुढारी चे मुख्य संपादक श्री प्रतापसिंह जाधव साहेब यांच्या वाढदिवसानिमित्य शुभेच्छा देण्यासाठी, क्रिडा कोल्हापूरचे अध्यक्ष के पी खोत, सचिव संदिप मिरजकर, माजी अध्यक्ष महेश यादव, सभासद प्रदिप भारमल, संग्राम दळवी उपस्थित होते.