मंगळवार दि 19 नोव्हेंबर 2024 रोजी क्रिडाई कोल्हापूरच्या कार्यालयामध्ये क्रिडाई वुमेन्स विंगने आपल्या महिला सभासदांसाठी “पर्यावरणस्नेही उपक्रम जलसंधारण” या विषयीचे किरण जोशी सरांचे व्याख्यान ठेवले होते . जोशी सरांनी याचे ध्वनी चित्रफितीद्वारे अतिशय सोप्या भाषेत उत्कॄष्ट पदध्तीने सादरीकरण केले. यावेळी क्रिडाई महाराष्ट्राच्या वुमन्स विंगच्या को आडिनेटर सपना मिरजकर, क्रिडाई कोल्हापूरच्या को आडिनेटर संगीता माणगांवकर, को आडिनेटर मोनिका बकरे, रूपाली बकरे, शिल्पा कुलकर्णी, पूनम महाडिक, सुजाता भोसले, वॄषाली नेजदार इ महिला सभासद उपस्थिीत होत्या.