शुक्रवार दि 22 नोव्हेंबर 2024 रोजी क्रिडाई कोल्हापूरची वार्षिक सर्वसाधारण सभा सयाजी हाटेल येथे पार पडली या सभेमध्ये हाऊसिंग रिपोर्ट 2024 आणी वार्षिक अहवाल सन 2023-2024 यांचे अनावरण क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के पी खोत, क्रिडाई महाराष्ट्रचे सचिव विद्यानंद बेडेकर, क्रिडाई कोल्हापूरचे उपाध्यक्ष सचिन ओसवाल, गौतम परमार, सचिव संदिप मिरजकर, खजानिस अजय डोर्ईजड, जेष्ठ सभासद श्रीनिवास गायकवाड, कॄष्णात पाटील, श्रेयांश मगदुम, वाय ए पाटील, प्रकाश देवलापूरकर, आदित्य बेडेकर,अमोल देशपांडे या मांन्यवराच्या शुभ हस्ते करण्यात आले . या प्रसंगी डवि श्र्स्तातए अदव्स्ेिरस् या कंपनीचे डायरेक्टर सिध्दार्थ जैन यांनी हासिंग रिपोर्ट 2024 चे सादरीकरण अतिशय उत्कॄष्टपणे केले संस्थेमध्ये वार्षिक अहवाल प्रथमच सन 2023-2024 चा सादर करण्यात आला.