मंगळवार दि 10 डिसेंबर 2024 रोजी आमदार अमल महाडिक कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघ यांची आमदारपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करणेसाठी क्रिडाई कोल्हापूरचे संचालक मंडळ उपस्थित होते या वेळी उपाध्यक्ष सचिन ओसवाल, गौतम परमार, सचिव संदिप मिरजकर, सह सचिव गणेश सांवत, संचालक विजय माणगांवकर, संदिप पोवार, लक्ष्मीकांत चौगुले, सभासद प्रमोद सालोखे, उदय निचिते, योगेश आठल्ये इ सभासद उपस्थित होते