शुक्रवार दि 13 डिसेंबर 2024 रोजी महावितरण कंपनीचे मुख्य अभियंता मा काटकर साहेब यांची भेट घेवून सोलरला कन्स्ट्रक्शन मीटर जोडण्याची परवानगी मिळणेबाबतचे निवेदन मुख्य अभियंता सो (विद्युत वितरण) कोल्हापूर झोन, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि. ताराबाई पार्क, कोल्हापूर यांना दिले. या प्रसंगी अध्यक्ष के पी खोत, सचिव संदिप मिरजकर उपस्थित होते.