दि 16 डिसेंबर 2024 रोजी प्रख्यात जीएसटी सल्लागार मा प्रकाश पटवर्धन पुणे यांनी क्रिडाई कोल्हापूरच्या कार्यालयासभेट दिली. या वेळी जीएसटी बाबत एकदम विस्तॄत मार्गदर्शन केले सभासद व पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी अध्यक्ष के पी खोत, सचिव संदिप मिरजकर, संचालक आदित्य बेडेकर, माजी अध्यक्ष महेश यादव, जेष्ठ सभासद शंकर गावडे, प्रकाश देवलापूरकर, संजय डोईजड, सुनिल श्रीश्रीमाल, सचिन पोवार, पलाश पाटील, ऋषिकेश खोत, इ सभासद उपस्थित होते