4 दि 17 डिसेंबर 2024 रोजी मा दिलीप कदम साहेब उपसंचालक नगररचना विकास योजना विशेष घटक कोल्हापूर.
महानगरपालिका या पदाचा चार्ज घेतल्याबदल अभिनंदन करणेसाठी क्रिडाई कोल्हापूरचे संचालक मंडळ अध्यक्ष
के पी खोत सचिव संदिप मिरजकर सह सचिव गणेश सावंत संचालक अमोल देशपांडे उपस्थित होते या वेळी कदम साहेबांना कोल्हापूर महानगरपालिकेचा विकास आराखडा लवकरात लवकर पुर्ण करून शासनास सादर करणेबाबत पत्र
देण्यात आले.