5 दि 20 डिसेंबर 2024 रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी बिल्डर्स कनेक्ट 2024 हि ‘बिल्डर्स मिट’
श्री. पंकजकुमार बर्नवाल उपमहाव्यवस्थापक ऐ ओ कोल्हापूर यांच्या प्रमुख उपस्थितीत , श्री. प्रशांत पाटणे असिस्टंट
जनरल मॅनेजर होम लोन सेंटर कोल्हापूर श्री. राजीव गुप्ता सहाय्यक महाव्यवस्थापक आर बी ओ कोल्हापूर आणी
श्री. रामकुमार शर्मा सहाय्यक महाव्यवस्थापक , एचएलएसटी , कोल्हापूर यांची उपस्थितीत ही मिटींग हॉटेल वॄषाली येथे पार
पडली . या वेळी क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के पी खोत ,सचिव संदिप मिरजकर ,सह सचिव गणेश सावंत ,संचालक आदित्य
बेडेकर, अमोल देशपांडे, जेष्ठ सभासद श्रीनिवास गायकवाड, संजय डोईजड, निखील अग्रवाल, प्रतिक पाटील उपस्थित होते.