6 क्रिडार्ई कोल्हापूर ची मासिक सभा दि. 25 डिसेंबर 2024 रोजी रेसिडन्सी क्लब,कोल्हापूर येथे पार पडली या वेळी
अॅड . राजवर्धन पाटील साहेब यांचा सत्कार करण्यात आला. Everything About Real Estate From Search Report to Convince Deed या विषयावर अॅड . श्री राजवर्धन पाटील साहेब यांनी सभासदांना रियल इस्टेट
बद्दल सर्व काही शोध अहवाल ते कन्व्हेशन्स डीड पर्यंत या विषयावर मार्गदर्शन केले तसेच नवनिर्वाचीत आमदार कोल्हापूर
मा. आमदार राजेश क्षिरसागर साहेब, मा. आमदार चंद्रदीप नरके साहेब यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष के. पी. खोत उपाध्यक्ष
गौतम यांच्या हस्ते करणेत आला.