सोमवार दि 30 डिसेंबर 2024 रोजी मा नामदार हसनसाो मुश्रीफ वैघकीय शिक्षणमंत्री महाराष्ट्र राज्य यांची भेट घेवून हार्दिक शुभेच्छा देवुन अभिनंदन केले. या प्रसंगी अध्यक्ष के पी खोत , कॄष्णात पाटीलसाो, सचिव संदिप मिरजकर, गणेश सावंत, संदिप पोवार, विजय माणगांवर, अमोल देशपांडे उपस्थित होते