दि 01 जानेवारी 2025 रोजी ऐतिहासिक टाऊन हॉल उद्यानामध्ये दै पुढारीचा 86 वा वर्धापन सोहळ्याला शुभेच्छा देण्यासाठी क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के पी खोत, सचिव संदिप मिरजकर, संचालक विजय माणगांवकर, लक्ष्मीकांत चौगुले,
संदिप पोवार, अमोल देशपांडे उपस्थित होते