क्रिडाई महाराष्ट्राचे 10 वे महाकॉन तामिळनाडूमधील इतिहास प्रसिद्ध पौराणिक शहर महाबलिपुरम येथील होटेल रॅडिसनब्लयु येथे दि 5 ते 7 जानेवारी 2025 रोजी पार पडले 2 दिवस चाललेल्या या महाकॉन मध्ये 2 सत्रामध्ये विविध नामवंत व सर्वोत्कॄष्ट असे मार्गदर्शक लाभले होते
या महाकॉनसाठी अध्यक्ष के पी खोत, उपाध्यक्ष सचिन ओसवाल, सचिव संदिप मिरजकर, क्रिडाई महाराष्ट्राचे सचिव विद्यानंद बेडेकर, क्रिडाई महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष राजीव परिख, संचालक विजय मांणगावकर, आदित्य बेडेकर, विश्वजीत जाधव, संदिप बोरचाटे, मिलींद कुलकर्णी, विजय मेंगाणे, सुनिल चिले, प्रकाश पाटील, प्रतिक पाटील, प्रदिप भारमल, सतिश कुलकर्णी, कुलदिप शिंदे, आनंद पाटील, विक्रांत जाधव, महेश पवार, राजेद्रं भोसले, किशोर पाटील, अमरसिंह किडगावकर यांनी भाग घेतला होता