15 जानेवारी 2025 रोजी क्रिडाई कोल्हापूरच्या संचालक मंडळाने विद्या मंदिर माळवाडी, कोतोली, ता पन्हाळा, जि कोल्हापूर या अध्यक्ष डॉ के पी खोत यांच्या शाळेस भेट दिली
या शाळेस विशेष सहकार्य हे एम्पथी फौंंडेशन मुंबई , जिल्हा परिषद कोल्हापूर आणि शाळेचे माजी विद्यार्थी आमचे अध्यक्ष डॉ के पी खोत यांचे संयुक्त अर्थसहाय्याने उभारण्यात आले