कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चर यांनी “चेंबर चषक 2025” चे दि 17 ते 19 जानेवारी 2025 च्या दरम्यान आयोेजन केला होता. या स्पर्धेत क्रिडाई कोल्हापूरचा संघ सहभागी झाला होता.
प्रथम सामना क्रिडाई कोल्हापूर जिंकला या सामन्याचे सामनावीर श्रीराम पाटील हे होते. तर दुसरा सामना पराभूत झाल्याने क्रिडाईचा संघ स्पर्धेमधुन बाहेर पडला