23 जानेवारी 2025 रोजी दि आयडीयल कन्स्ट्रक्शन चे अतुल पोवार यांच्या आयडीयल टॉवर्स या जिव्हाळा कॉलनी, सुतारमाळ, फुलेवाडी, कोल्हापूर या साईटला नवीन सातारा अभियांत्रिकी आणी व्यवस्थापन महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी आणि पदविका अभ्यासक्रमात शिकत असलेल्या विद्याथ्र्यांना बांधकाम आणि रियल इस्टेट क्षेत्रातील वास्तविक जगातील प्रत्यक्ष साईट वरील कामे कसे असतात साईट खुदाई पासून ते विक्री पर्यंतचा प्रवासाचा अनुभव प्रत्यक्ष पहावयास मिळाला त्याच बरोबर साईट वरील सिनियर इंजिनियर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले