23 जानेवारी 2025 रोजी मा अमोल येडगे जिल्हाधिकारी कोल्हापूर यांची अध्यक्ष के पी खोत आणि सभासद चेतन चव्हाण यांनी भेट घेऊन सर्व विभागांची एकत्र बैठक लावावी अशी विनंती केली. यास मा जिल्हाधिकारी साहेबांनी लवकरच मिटींगच आयोजन केले जाईल असे आश्वासन दिले.