क्रिडाई कोल्हापूरची मासिक सभा दि 24 जानेवारी 2025 रोजी बसंत हॉल सयाजी होटेल कोल्हापूर येथे पार पडली. या मिटींगला जेष्ठ सभासद प्रकाश देवलापूरकर साहेब यांनी घरफाळा आकारणी कशी केली जाते याचे उदाहरणासह सादरीकरण केले व सभासदांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.
या मासिक सभेचे प्रायोजक JSW Steel चे ऋुषिकेश कुलकर्णी, एरीया सेल्स मॅनेजर आणि विकास मुंडे टेरिटरी मॅनेजर यांचे स्वागत करण्यात आले एका व्हिडीओच्या माध्यमातून JSW Steel कंपनी विषयी फांउडेशन पासून ते सध्या चालू असलेल्या प्रोजेक्ट पर्यंत सर्व महिती दाखवून JSW Steel निर्मिती , गुणवत्ता , दर्जा , आकार , टिकावूपणा , कर्नाटक महाराष्ट्र या राज्यासह परदेशातही आम्ही कसे आग्रभागी आहोत हे दाखवून दिले