७६वा भारतीय प्रजासत्ताकदिन दि 26 जानेवारी 2025 रोजी मोठया उत्साहात क्रिडाई कार्यालयात साजरा करण्यातआला. ध्वजारोहन अध्यक्ष के पी खोत, क्रिडाई महाराष्ट्राचे सचिव विद्यानंद बेडेकर, यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी कोल्हापूरचे उपाध्यक्ष सचिन ओसवाल, सचिव संदिप मिरजकर, तसेच खजानिस अजय डोईजड, संचालक सचिन परांजपे, विजय माणगांवकर, लक्ष्मीकांत चौगुले, आदित्य बेडेकर, विशवजीत जाधव, अमोल देशपांडे, सभासद प्रकाश देवलापूरकर, संग्राम दळवी, संदिप बोरचाटे, महेश ढवळे, उदय निचीते, अतुल भालेकर इत्यादी सभासद उपस्थित होते