26 जानेवारी 2025 रोजी नामदार प्रकाश आबिटकर आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री आणि मा के मंजुलक्ष्मी मॅडम प्रशासक कोल्हापूर महानगरपालिका यांच्या सोबत सर्कीट हाऊस या ठिकाणी आयोजित केलेल्या बैठकीमध्ये को म न पा च्या हद्दवाढ का आवश्यक आहे या विषयी चर्चा करतेवेळी क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष मा के पी खोत, सचिव संदिप मिरजकर, संचालक आदित्य बेडेकर इ उपस्थिीत होते