10 फेब्रुवारी 2025 रोजी रेसिडेन्सी क्ल्ब येथे शक्तिपीठ महामार्ग संर्दभात असणारे समज गैरसमज दूर करण्यासाठी क्रिडाई कोल्हापूरने पुढाकार घेवून शहरातील विविध नांमाकित संघटनांचे अध्यक्ष व पदाधिकारी यांना एकत्र बोलविले होते.
क्रिडाई कोल्हापूरचे पदाधिकारी सभासद उपस्थित होते.