10 फेब्रुवारी 2025 रोजी कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाLेतील मुलांची बेंगलोरमध्ये इस्त्रो येथे भेट देण्यासाठी गेले होते
या मोहिमेत इस्रोचे इस्ट्रक्ट तसेच मोक्स व पीन्या हा औद्ययोगीक परिसर पाहण्याची संधी मिळणार होती
इस्ट्रक्ट या ठिकाणी ग्राउंड ऑपरेटिंग सिस्टीम यामध्ये सॅटेलाइट कडून येणारे मेसेज पॄथ्वीपर्यंत कसे येतात इथून सॅटेलाइट पर्यंत कमांड कशा पोच केल्या जातात या विषयी माहिती सांगीतली
क्रिडाई कोल्हापूर अध्यक्ष के पी खोत व सर्व संचालक मंडळा कडून 21 विद्याथ्र्याना सुट देण्यात आले