18 फेब्रुवारी 2025 रोजी कोल्हापूर या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयचे सर्किट बेंच स्थापन व्हावे मा जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचे मार्फत मा|मुख्यमंत्री यांना निवेदन देण्याकरिता शहराच्या मध्यवर्ती भागातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत
दुचाकी महारॅली काढली होती.
यास पाठिबा देण्यासाठी क्रिडाई कोल्हापूर चे अध्यक्ष के पी खोत, संचालक अमोल देशपांडे, युथविंगचे सभासद प्रतिक होसमणी, प्रणव क्षिरसागर, विकेश ओसवाल, दिप संघवी, ऋषिकेश खोत, मयुरेश यादव,
रजत सोनार,अनिकेत र्हेलेकर, मैतिक पाटील, ऋुषि पाटील उपस्थित होते