18 फेब्रुवारी 2025 रोजी मा जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या अधिपत्याखालील विविध विभागाचे अधिकारी व क्रिडाईचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक आयोजित केली होती.
या बैठकीला क्रिडाई कडुन बांधकाम करतेवेळी विविध विभागाकडून परवानगी घेताना येणा−या अडचणी मुद्देसुद मांडण्यात आल्या.