दि 18 फेब्रुवारी 2025 रोजी क्रिडाई कोल्हापूर कार्यालयात दि आयडियल कन्स्ट्रश्नच्या पार्टनर सौ अर्चना पोवार यांनी वुमेन्स विंगच्या सभासदांना मार्केटिंग विषयावर माहिती दिली. आतापर्यंत पुर्ण केलेल्या व चालु असलेल्या प्रोजेक्ट आयडियल ग्रुप विषयी माहिती देताना गेली 25 वर्ष आम्ही या व्यावसायामध्ये यशस्वीपणे वाटचाल करीत आहोत. रियल इस्टेट क्षेत्रात मार्केटींगला खुप महत्तव आहे. या वेळी क्रिडाई महाराष्ट्राच्या को कन्व्हेनर सपना मिरजकर, क्रिडाई कोल्हापूरच्या कन्व्हेनर संगीता माणंगावकर, को कन्व्हेनर मोनिका बकरे, सदस्या वंदना पुसाळकर, रूपाली बकरे, आरती बेडेकर, सुजाता भोसले, शिल्पा कुलकर्णी, पुनम महाडिक, सविता उपाधे, वॄषाली नेजदार, वैषणवी मिरजकर, साक्षी बोरचाटे, इ महिला सदस्या उपस्थित होत्या