क्रिडाई कोल्हापूरच्या युथ विगने दि. १७ एप्रिल २०२५ रोजी आपले सभासद श्री.अतुल पोवार यांच्या आयडियल RMC काँक्रिट,गोकुळ शिरगांव या साईट वरती insights of RMC या विषयावर श्री. सचिन जठार (कॅलिंबर कॉंक्रिट सोल्युशन ) यांचे लेक्चर ठेवणेत आले होते. या वेळी क्रिडाई कोल्हापूरच्या वुमेन्स विंग,युथ विंग चे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वाना RMC कॉंक्रिट विषयी खुप उपयुक्त अशी माहिती मिळाली.