मंत्रालयामध्ये सर्वजनिक बांधकाम मंत्री मा. शिवेंद्रराजे भोसले साहेब यांची भेट घेतली असता अध्यक्ष के.पी.खोत यांनी लिफ्ट च्या परवानगी साठी मुबंई येथे जावे लागते असलेची बाब मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणुन दिली. ह्या मागणीचे निवेदन देताना क्रिडाई अध्यक्ष के.पी.खोत,सचिव गणेश सावंत,संचालक संदीप पोवार,निखिल शहा, सत्यजित उर्फ नाना कदमसाहेब इत्यादी सभासद उपस्थित होते