मा.उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री मा. एकनाथ शिंदे साहेबां समवेत क्रिडाई कोल्हापूरची बैठक आयोजित करण्यासाठी क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष श्री. के.पी. खोत सचिव गणेश सावंत,संचालक संदिप पवार यांनी कोल्हापूरचे पालकमंत्री तथा आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य श्री. प्रकाश आबिटकर साहेब यांची त्यांच्या मुंबईतील निवास्थानी भेट घेतली