दि. ३० मे २०२५ रोजी क्रिडाई कोल्हापूची मासिक मिटींग सयाजी हॉटेल येथे पार पडली.या मिटींगला टी.के.इलेव्हेटर प्रा.ली. हे प्रायोजक लाभले होते. तसेच प्रमुख पाहुणे अँडव्होकेट नामदेव महादेव साळोखे हे होते. प्रथम या महिन्यातील झालेल्या मिटींग,कार्यक्रम,यांच्याविषयीचा आढावा घेण्यात आला. टी.के.इलेव्हेटर प्रा.ली. चे रिजनल मॅनेजर योगेश गावंडे व साईल इंडस्टीजचे कोल्हापूरचे डायरेक्टर सत्यजित पाटील यांनी आपल्या टी.के.इलेव्हेटर प्रा.ली.या लिफ्ट च्या कंपनी बद्दल माहिती सादर केली.
आणि त्यानंतर
आणि त्यानंतर अँडव्होकेट साळोखे साहेबांनी स्टॅम्प अक्ट या विषयावरती सभासदांना मागर्दशन केले. आपल्या प्रदीघ अनुभवातील अनेक उदाहरणे सर्वासमोर सादर केलीत. ते आजच्या आपल्या मानिसक सभेला प्रमुख पाहुणे लाभले होते.
या मासिक सभेचे फोटो खालील प्रमाणे