दि. २ जून २०२५ रोजी कोल्हापूर चे नवीन पोलीस अधीक्षक श्री.योगेशकुमार गुप्ता साहेब यांचे स्वागत करतेवेळी अध्यक्ष के.पी.खोत,संचालक चेतन चव्हाण,प्रदिप भारमल,सुनिल चिले, मौक्तिक पाटील सभासद प्रतिक पाटील हजर होते.